दुखणे अंगावर काढून स्वतःचा, कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका : आ. शिवेंद्रसिंहराजे; कोणतेही लक्षण जाणवल्यास टेस्ट करण्याचे केले आवाहन