दि. ३ ते ८ मे २०२१ पर्यंत माथाडी कामगार न्याय हक्क सप्ताहाचे आयोजन; १ मे रोजी माथाडी कामगारांनी मध्य, पश्चिम व हार्बर लाईनच्या २७ रेल्वे स्थानकाबाहेर मागणीचे फलक दाखवून केला कामगार दिन साजरा