कोणताही कायदा करताना त्या घटकाला विचारात घेण्याची आवश्यकता असते व समन्वयाची गरज असते; विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी माथाडी कामगार, व्यापारी, वाहतुकदार कृती समितीशी साधला संवाद