कोरोनाचा कहर सुरु असताना सातारा पालिका सुस्त का? : आ. शिवेंद्रसिंहराजे; सातारकरांसाठी किमान आयसोलेशन वॉर्ड तरी सुरु करा