छत्रपतींनी छत्रपतींसारखं वागावं; रामराजेंनी उदयनराजे भोसलेंना सुनावले; चुकीच्या प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी ही निवडणूक जिंकायची