सातारा-जावली मतदारसंघातील सर्व प्रकल्प लवकरच मार्गी लागणार; आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा, हद्दवाढ, कास, बोंडारवाडी, मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न सोडवण्यासाठी ठाकरे यांचा हिरवा कंदील