कोरोना साथीमुळे यंदाची दि. २६ एप्रिल रोजी भरणारी कोरेगावची यात्रा रद्द; यात्रा कमिटीचे अध्यक्ष शहाजीराव बर्गे यांनी दिली माहिती