आमदार शशिकांत शिंदे कुटील राजकारण नव्हे तर विकासकामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे राजकारण करतात; शांतीनगर मधील रहिवाश्यांच्या मागणीवरून मुख्याधिकारी यांची चौकशी लावल्यामुळे आपणास झोंबण्याचे कारण काय? : उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा माजी नगराध्यक्षांना प्रश्न